Features

Eligibility

Add Money

पैसे जमा करून घेण्याच्या पद्धती


  • Online Bank Transfer – तुमच्या नियोक्त्याला / व्यावसायिक भागीदाराला खात्याचा तपशील द्या (खाते क्रमांक, IFSC Code) किंवा तुमच्याकडून अन्य बँकेच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी त्याचा वापर करा.

  • Digital Wallets – कोणतेही Digital Wallet वापरून तुमच्या खात्याच्या तपशीलासह (खाते क्रमांक, IFSC Code) तुम्ही पैसे तुमच्या खात्यात अगदी सहज जमा करू शकता.  

खाते क्रमांक आणि IFSC Code


HDFC Bank MobileBanking app मध्ये login केल्यानंतर खाते क्रमांक आणि IFSC Code पाहता येऊ शकतो. कृपया खाली नमूद केलेल्या  टप्प्यांचा अवलंब करा  :

  • HDFC Bank MobileBanking app मध्ये login करा

  •  बचत खात्यासमोर असलेल्या बाणावर Tap करा

  • Show Account Details` वर Tap करा

आता screen वर तुमचा खाते क्रमांक आणि  IFSC Code दिसेल. जो तुम्ही अगदी सहजपणे WhatsApp किंवा SMS द्वारे ज्यांना तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत, अशांना पाठवू शकता. 

आमच्याशी संपर्क करा


कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी WhatsApp द्वारे आम्हाला संपर्क करा; InstaAccount बाबतच्या कोणत्याही माहितीसाठी आम्हाला  7065970659 या क्रमांकावर  missed call द्या आणि तुमच्या जवळील HDFC Bank ATM / Branch  शोधा, कृपया click here

त्वरित प्रारंभ करा


तुमच्या NetBanking / MobileBanking App सह त्वरित प्रारंभ करा