Features
१० लाख रुपयांचे अपघाती मृत्यू कवच
१ लाख रुपयांचे अपघाती हॉस्पिटलायझेशन कवच
अपघातामुळे रुग्णालयात दाखल झाल्याच्या प्रत्येक दिवसासाठी, प्रतिवर्ष कमाल १० दिवसाकरिता रु. १,००० प्रतिदिनप्रमाणे दररोजचा रोख भत्ता
दावे मंजूर होण्यासाठी आणि प्रक्रिया होण्याकरिता, महिला बचत खात्याच्या प्रथम धारकाने अपघाताच्या तारखेच्या ३ महिने आधी व्यापारी आस्थापनांमध्ये डेबिट कार्डचा वापर करून किमान १ पॉईंट ऑफ सेल (पीओएस) खरेदी केलेली असावी.
डिमॅट खात्यात पहिल्या वर्षासाठी वार्षिक देखभाल शुल्क (एएमसी) माफ.
कर्जासाठी विशेष दर.
गिफ्ट प्लस कार्ड - शाखेतून किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे कार्ड मध्ये कमीत कमी ५००० रुपये भरल्यावर ५०% सवलत मिळवा.
दररोज रोख पैसे काढण्याची मर्यादा रू. २५०००, दररोज खरेदी करण्याची मर्यादा रू. २.७५ लाख, ईझीशॉप वुमेन्स ऍडवांटेज डेबिट कार्ड वर दर २०० रुपये खर्चामागे १ रुपयाचा कॅशबॅक यासारख्या सुविधांचा लाभ घ्या.
वाहनाच्या ऑन रोड किमतीच्या ९०% पर्यंत फायनान्स आणि वाहन कर्जावर ७ वर्ष उपभोगकाळ.
टू व्हीलर च्या कर्जावर २% कमी व्याजदर आणि प्रोसेसिंग फी वर ५०% सवलत.
ठराविक ब्रॅण्ड्सवर विशेष खरेदी सवलतींचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
मनी मॅक्झिमायझर : आपल्या साठवलेल्या रकमेवर आमच्या ऑटोमॅटिक स्वीप आऊट सुविधेमार्फत मिळवा जास्तीचा व्याज दर. मागणी केल्यास उपलब्ध. मनी मॅक्झिमायझरबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
रुपये ५ लाखांचे वैयक्तिक अपघाती मृत्यू कवच (रेल्वे,रस्ते,हवाई) (अटी लागू).
लागू असलेल्या प्रकारांमध्ये दर २०० रु. खर्चामागे १ रु. पर्यंतचा कॅशबॅक.
डेबिट कार्डचा वापर करून विमानप्रवासाचे तिकीट खरेदी केल्यास रु. २५ लाखांचे अधिकतम आंतरराष्ट्रीय हवाई कवच.
डेबिट कार्ड मार्फत खरेदी केलेल्या वस्तूंकरिता आग आणि घरफोडीसाठी कवच (९० दिवसांपर्यंत) - विम्याची रक्कम रु. २, ००, ०००.
तपासणी झालेले सामान हरवल्यास - विम्याची रक्कम रु. २, ००, ०००.
( आग आणि घरफोड विमा/ तपासलेले सामान हरवल्याचा विमा यासंदर्भात कोणतेही दावे
मंजूर होण्यासाठी आणि प्रक्रिया होण्याकरिता, कार्ड धारकाने घटनेच्या तारखेच्या ३ महिने आधी डेबिट कार्डचा वापर करून किमान १ व्यवहार केलेला असावा.)
ईझीशॉप वुमेन्स ऍडवांटेज डेबिट कार्ड वर दररोज रोख पैसे काढण्याची मर्यादा रू. २५००० व दररोज खरेदी करण्याची मर्यादा रू. २.७५ लाख.
डेबिट कार्डबाबत अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
डिमॅट खात्यात पहिल्या वर्षासाठी वार्षिक देखभाल शुल्क (एएमसी) माफ.
पहिल्या वर्षासाठी डिमॅट खात्यावरील फोलिओ देखभाल शुल्क मोफत.
सर्व खाते धारकांसाठी आजीवन बिलपे मोफत.
कर्जावर सवलतीचे दर.
सर्व वैयक्तिक खाते धारकांना मोफत पासबुक सुविधा.
मोफत ई-मेल स्टेटमेंट्स.
तुमच्या खात्यातील बॅलन्स, युटिलिटी बिल्स आणि स्टॉप चेक पेमेंट्स व्हाया एसएमएस यांसारख्या सेवा देणाऱ्या नेट बँकिंग, फोन बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधांद्वारे बँकिंग होणार सुलभ.
दर सहा महिन्यांसाठी सममूल्य देय असलेले २५ पानांचे चेक बुक मोफत.