Features

Eligibility

पुढील लोक सेव्हिंग्जमॅक्स अकाउंट उघडण्यासाठी पात्र आहेतः


  • निवासी व्यक्ती (एक किंवा संयुक्त खाते)

  • हिंदू अविभाजित कुटुंब

  • भारतात राहणारे परदेशी नागरिक *

  • 10 वर्षावरील अल्पवयीन मुले आपले खाते उघडू शकतात आणि त्यांना ATM/Debit कार्ड दिले जाऊ शकते. 

* भारतात राहणारे परदेशी नागरिक त्यांच्या निवासी परवान्याच्या प्रतीसह क्रेडिटचे सोर्स सांगून तात्पुरते अंडरटेकींग (QA 22 Form) जोडून सेव्हिंगमॅक्स खाते उघडू शकतात.

किमान रकमेची मर्यादा


  • सेव्हिंग्ज मॅक्स खात्यातील सरासरी मासिक शिल्लक (AMB) 25,000 किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. किंवा शाखेच्या लोकेशननुसार आवश्यक मुदत ठेव असली पाहिजे.

  • जर नमुद केल्याप्रमाणे AMB किंवा आवश्यक FD नसेल तर व्यवहार शुल्क लागू होऊ शकते.

  • खात्यात आवश्यक रक्कम नसल्यास बँक पहिल्या महिन्यात एसएमएस/ईमेल/पत्राद्वारे ग्राहकांना सूचित करेल.

  • बँकेच्या नोटिसनंतरही महिन्याभरात किमान शिल्लक जमा न केल्यास AMB/AQB कायम ठेवेपर्यंत नोटीसच्या महिन्यासह सर्व महिन्यांसाठी पुढील दंड आकारण्यात येइल.

AMB in Slabs (in Rupees)

Service Charges in Case of Non-Maintenance*

>= 20,000 to < 25,000

300/- रू.

>= 15,000 ते < 20,000

600/-* रू.

>= 15,000 ते < 20,000


>= 10,000 ते < 15,000


>= 5,000 ते < 10,000


0 ते < 5000


600 रुपयांच्या AMB स्लॅबमध्ये किमान *6% कमतरता.

Fees & Charges