Features
Eligibility
Fees & Charges
Note :
मागील महिन्यामध्ये तुम्ही खात्यात ठेवलेल्या किमान रकमेच्या आधारावर या महिन्यामध्ये सेवा शुल्क लागू केले जाईल.
खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास लागणारे चार्जेस (वर नमूद केल्याप्रमाणे) सुपर सेव्हर ग्राहक, कॉर्पोरेट पगार आणि पसंतीच्या ग्राहकांना लागू होणार नाहीत.
नमूद करण्यात आलेली सर्व शुल्क ही करविरहीत आहेत. वर नमूद करण्यात आलेल्या शुल्कामध्ये गरजेनुसार GST लावला जाऊ शकतो.
एचडीएफसी बँक नियमित बचत खात्याचे दर आणि शुल्क खालीलप्रमाणे आहे:
लागणाऱ्या चार्जेसचे विवरण | नियमीत सेव्हींग अकाऊंट | ||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
खात्यात आवश्यक असणारी किमान रक्कम | मेट्रो / शहरी भागातील शाखा : खात्यात किमान रक्कम १० हजार रुपये निम-शहरी भागांतील शाखा : खात्यात किमान रक्कम ५ हजार रुपये ग्रामीण भागातील शाखा : खात्यात किमान रक्कम अडीच हजार रुपये किंवा किमान १ वर्ष १ दिवसाच्या कालावधीसाठी १० हजार रुपयांचं फिक्स डिपॉजीट | ||||||||||||||||||||||||||||||
खात्यात किमान रक्कम न ठेवल्यास लागणारे चार्जेस |
AMB – Average Monthly Balance
| ||||||||||||||||||||||||||||||
चेक बूक | एका आर्थिक वर्षात २५ पानांचं एक चेकबूक हे मोफत मिळेल. त्याव्यतिरीक्त २५ पानांचं आणखी एक चेकबूक लागलं तर त्यासाठी प्रतिचेकबूक ७५ रुपये इतका दर आकारला जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ( १ मार्च २०२१ पासून लागू ) एका आर्थिक वर्षात २५ पानांचं चेकबूक मोफत मिळेल. त्याव्यतिरीक्त जास्त चेकची गरज लागली तर प्रत्येक चेकमागे २ रुपयांचा दर आकारला जाईल. | ||||||||||||||||||||||||||||||
एचडीएफसी बँकेत मॅनेजर चेक, डीमांड ड्राफ्ट जारी करण्यासाठी... |
| ||||||||||||||||||||||||||||||
रोख व्यवहारांची संख्या (स्वतःहून पैसे भरणे किंवा काढणे/ कोणत्याही शाखेत थर्ड पार्टी व्यवहार. (१ एप्रिल २०२० पासून लागू) | प्रत्येक महिन्यात ४ रोख रकमेचे व्यवहार मोफत पाचव्या आर्थिक व्यवहारापासून, प्रत्येक व्यवहारामागे १५० रुपये आकारले जातील. | ||||||||||||||||||||||||||||||
रोख व्यवहारांचे मूल्य (स्वतःने पैसे भरणे किंवा काढणे/थर्ड पार्टी ट्रान्स्फर) कोणत्याही शाखेत…(१ एप्रिल २०२० पासून लागू) | प्रत्येक खातेधारकाला कोणत्याही शाखेत दर महिना अडीच लाखापर्यंतचे व्यवहार मोफत आहेत. अडीच लाखांपेक्षा अधिक रकमेवर विनामूल्य मर्यादा...प्रत्येक हजारावार किंवा काही भागावर ५ रुपये. किमान १५० रुपये थर्ड पार्टी रोख रकमेचे व्यवहार - प्रत्येक दिवशी २५ हजारापर्यंतचे व्यवहार केले जाऊ शकतात. | ||||||||||||||||||||||||||||||
Cash Handling charges | १ मार्च २०१७ पासून रद्द करण्यात आले आहेत | ||||||||||||||||||||||||||||||
PhoneBanking - Non IVR | मोफत | ||||||||||||||||||||||||||||||
ATM card | मोफत | ||||||||||||||||||||||||||||||
ATM card - Replacement charges (एटीएम कार्डाचे रिप्लेसमेंट चार्जेस) | २०० रुपये (१ डिसेंबर २०१४ पासून लागू) | ||||||||||||||||||||||||||||||
Debit Card Charges (डेबिट कार्ड चार्जेस)
| |||||||||||||||||||||||||||||||
एटीएम / डेबिट कार्ड - Transaction Charge (१ सप्टेंबर २०१९ पासून लागू) |
| ||||||||||||||||||||||||||||||
InstaPay | कोणतेही शुल्क नाही | ||||||||||||||||||||||||||||||
InstaAlert | प्रति तिमाही १५ रुपये, १ एप्रिल २०१३ पासून लागू ज्या ग्राहकांनी InstaAlerts या सुविधेसाठी फक्त Email हा पर्याय निवडला आहे त्यांना कोणतेही शुल्क लागणार नाही | ||||||||||||||||||||||||||||||
IMPS (Immediate Payment Service) - Inward | NIL | ||||||||||||||||||||||||||||||
ECS / ACH (Debit) रिटर्न चार्जेस | ५०० रुपये + कर |
कोणत्याही प्रकारचे ओपनिंग चार्जेस नाहीत
आताच अप्लाय करा Click here.